सरडा पण लाजेल इतकी मनसेची भूमिका बदलते, असं म्हणत मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर कडाडून टीका केली. त्यावर किशोरीताई, तुमच्या पक्षाने तर २००९ पासून बेडकासारख्या उड्या मारल्या अशा शब्दात मनसेनं प्रत्युत्तर दिलं आहे.